Euro 2020 : पोर्तुगाल-फ्रान्स तगडे संघ कसे फसले! | Euro 2020 |portugal vs belgium | Sakal Media

2021-06-29 789

मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या युरो कप स्पर्धेत गत विजेत्या पोर्तुगालसह वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सचा खेळ खल्लास झाला. #युरो_किक या भागातून जाणून घेऊयात तगड्या संघाची रणनिती कुठं फसली.

#Euro2020 #portugal #belgium #portugalvsbelgium #Miniworldcup #Eurocup #युरो_किक